Bible Language

Proverbs 10:26 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   आळशी माणसाला तुमच्यासाठी, काहीही करायला सांगू नका. तुमच्या तोंडात शिरलेल्या आंबेप्रमाणे किंवा डोळ्यांत गेलेल्या धुराप्रमाणे तो तुम्हाला चीड आणील.
ERVMR   आळशी माणसाला तुमच्यासाठी, काहीही करायला सांगू नका. तुमच्या तोंडात शिरलेल्या आंबेप्रमाणे किंवा डोळ्यांत गेलेल्या धुराप्रमाणे तो तुम्हाला चीड आणील.
IRVMR   जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना,
तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे.