Bible Language

Proverbs 11:13 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   जो माणूस दुसऱ्या लोकांबद्दल काही गुप्त गोष्टी सांगतो तो गुप्तता पाळत नाही. (म्हणून त्याच्यावर विश्वास टाकणे शक्य नसते.) पण जो माणूस विश्वासू असतो तो अफवा पसरवत नाही.
ERVMR   जो माणूस दुसऱ्या लोकांबद्दल काही गुप्त गोष्टी सांगतो तो गुप्तता पाळत नाही. (म्हणून त्याच्यावर विश्वास टाकणे शक्य नसते.) पण जो माणूस विश्वासू असतो तो अफवा पसरवत नाही.
IRVMR   जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो,
परंतु जो विश्वासू व्यक्ती असतो तो त्यावर झाकण घालतो.