Versions
MRV जो माणूस आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पिवळ्या झालेल्या पानासारखा खाली पडतो. परंतु चांगला माणूस नव्या हिरव्या पानाप्रमाणे वाढत राहील.
ERVMR जो माणूस आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पिवळ्या झालेल्या पानासारखा खाली पडतो. परंतु चांगला माणूस नव्या हिरव्या पानाप्रमाणे वाढत राहील.
IRVMR जो कोणी आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पडेल,
परंतु नीतिमान पानाप्रमाणे झपाट्याने वाढेल.