Versions
MRV मूर्ख माणसाला नेहमी स्वत:ची पध्दत सर्वश्रेष्ठ वाटते. पण विद्वान माणूस दुसरे लोक जे सांगतात तेही ऐकतो.
ERVMR मूर्ख माणसाला नेहमी स्वत:ची पध्दत सर्वश्रेष्ठ वाटते. पण विद्वान माणूस दुसरे लोक जे सांगतात तेही ऐकतो.
IRVMR मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट असतो,
परंतु सुज्ञ मनुष्य सल्ला ऐकून घेतो.