Bible Language

Proverbs 15:9 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   दुष्ट लोक ज्या प्रकारे जगतात ते परमेश्वराला आवडत नाही. जे लोक सत्कृत्य करायचा प्रयत्न करतात त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो.
ERVMR   दुष्ट लोक ज्या प्रकारे जगतात ते परमेश्वराला आवडत नाही. जे लोक सत्कृत्य करायचा प्रयत्न करतात त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो.
IRVMR   दुष्टांच्या मार्गाचा परमेश्वरास वीट आहे,
पण जे नीतीचा पाठलाग करतात त्यांच्यावर तो प्रीती करतो.