Bible Language

Proverbs 28:21 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   न्यायाधीशाने नेहमी न्यायी असले पाहिजे. एखाद्याला तो चांगला ओळखतो म्हणून त्याला मदत करता कामा नये. पण काही न्यायाधीश थोड्याशा पैशांसाठी त्यांचे निर्णय बदलतात.
ERVMR   न्यायाधीशाने नेहमी न्यायी असले पाहिजे. एखाद्याला तो चांगला ओळखतो म्हणून त्याला मदत करता कामा नये. पण काही न्यायाधीश थोड्याशा पैशांसाठी त्यांचे निर्णय बदलतात.
IRVMR   पक्षपात दाखवणे हे चांगले नाही,
तरी भाकरीच्या तुकड्यासाठी मनुष्य चुकीचे करील.