Bible Language

Proverbs 30:10 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   सेवकाजवळ त्याच्या धन्याबद्दल कधीही वाईट गोष्टी सांगू नका. जर तुम्ही सांगितल्या तर धनी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. तुम्हीच अपराधी आहात असे त्याला वाटेल.
ERVMR   सेवकाजवळ त्याच्या धन्याबद्दल कधीही वाईट गोष्टी सांगू नका. जर तुम्ही सांगितल्या तर धनी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. तुम्हीच अपराधी आहात असे त्याला वाटेल.
IRVMR   सेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको,
करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील.