Bible Language

Proverbs 30:14 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   असे काही लोक असतात ज्यांचे दात तलवारीसारखे असतात त्यांचे जबडे सुरी सारखे असतात. ते गरीबांकडून सर्व काही हिसकावण्यात त्यांचा वेळ खर्ची घालतात.
ERVMR   असे काही लोक असतात ज्यांचे दात तलवारीसारखे असतात त्यांचे जबडे सुरी सारखे असतात. ते गरीबांकडून सर्व काही हिसकावण्यात त्यांचा वेळ खर्ची घालतात.
IRVMR   गरीबांना पृथ्वीतून गरजवंताना मनुष्यामधून खाऊन टाकायला,
जिचे दात तलवारीसारखे जिच्या दाढा सुऱ्यांसारख्या आहेत अशी एक पिढी आहे.