Bible Language

Proverbs 30:17 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   जो माणूस त्याच्या वडिलांची चेष्टा करतो वा त्याचा आईचे ऐकत नाही त्याला शिक्षा होईल. त्याचे डोळे गिधाडाने वा एखाद्या रानटी पक्ष्याने खाण्याइतके वाईट त्याच्या बाबतीत घडेल.
ERVMR   जो माणूस त्याच्या वडिलांची चेष्टा करतो वा त्याचा आईचे ऐकत नाही त्याला शिक्षा होईल. त्याचे डोळे गिधाडाने वा एखाद्या रानटी पक्ष्याने खाण्याइतके वाईट त्याच्या बाबतीत घडेल.
IRVMR   जो डोळा पित्याची चेष्टा करतो,
किंवा त्याच्या आईची आज्ञा पाळणे तुच्छ मानतो,
त्यांचे डोळे खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील
आणि त्यास गिधडाची पिल्ले खाऊन टाकतील.