Versions
MRV तुम्हाला माहीत नसलेले लोक तुमची संपत्ती संपत्ती घेतील. तुम्ही ज्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट केलेत त्या गोष्टी ते लोक घेतील.
ERVMR तुम्हाला माहीत नसलेले लोक तुमची संपत्ती संपत्ती घेतील. तुम्ही ज्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट केलेत त्या गोष्टी ते लोक घेतील.
IRVMR तुझ्या संपत्तीने परके मेजवाणी करतील,
आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल.