Bible Language

Psalms 103:7 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   देवाने मोशेला नियम शिकवले, देव ज्या सामर्थ्यशाली गोष्टी करु शकतो त्या त्याने इस्राएलला दाखवल्या.
ERVMR   देवाने मोशेला नियम शिकवले, देव ज्या सामर्थ्यशाली गोष्टी करु शकतो त्या त्याने इस्राएलला दाखवल्या.
IRVMR   त्याने मोशेला आपले मार्ग,
इस्राएल वंशजांना आपल्या कृत्यांची ओळख करून दिली.