Bible Language

Psalms 107:20 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   देवाने आज्ञा केली आणि त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले.
ERVMR   देवाने आज्ञा केली आणि त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले.
IRVMR   त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले,
आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले.