Versions
MRV परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले. त्याने त्याना पूर्व - पश्चिम, उत्तर - दक्षिण या दिशांतून आणले.
ERVMR परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले. त्याने त्याना पूर्व - पश्चिम, उत्तर - दक्षिण या दिशांतून आणले.
IRVMR त्याने त्यांना परक्या देशातून
पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण
या दिशातून एकवट केले आहे.