Bible Language

Psalms 109:28 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   ते वाईट लोक मला शाप देतात. परंतु परमेश्वरा, तू मला आशीर्वाद देऊ शकतोस. त्यांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून त्यांचा पराभव कर नंतर मी, तुझा सेवक आनंदी होईन.
ERVMR   ते वाईट लोक मला शाप देतात. परंतु परमेश्वरा, तू मला आशीर्वाद देऊ शकतोस. त्यांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून त्यांचा पराभव कर नंतर मी, तुझा सेवक आनंदी होईन.
IRVMR   जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे;
जेव्हा ते हल्ला करतील, तेव्हा ते लज्जित होतील,
परंतु तुझा सेवक आनंदी होईल.