Bible Language

Psalms 11 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मग तू मला पळून जाऊन लपावयास का सांगितलेस? तू मला म्हणालास “पक्ष्यासारखा उडून तुझ्या डोंगरावर जा.”
ERVMR   माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मग तू मला पळून जाऊन लपावयास का सांगितलेस? तू मला म्हणालास “पक्ष्यासारखा उडून तुझ्या डोंगरावर जा.”
IRVMR   {सरळतेने चालणाऱ्याचा आधार} PS परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो;
पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा,
असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता?