Bible Language

Psalms 18:15 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   परमेश्वरा, तू धमकावून बोललास आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला. आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला.
ERVMR   मी न्यायासाठी प्रार्थना केली. म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन. परमेश्वराने त्याला शौलापासून आणि इतर शंत्रूपासून वाचवलेतेव्हा लिहीले.
IRVMR   तेव्हा जलाशयाचे तळ दिसू लागले, तुझ्या युद्धाच्या गदारोळाने आणि तुझ्या नाकपुड्याच्या श्वासाच्या सोसाट्याने
हे परमेश्वरा, जगाचे पाये उघडे पडले.