Bible Language

Psalms 21:8 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   देवा, तू तुझ्या सर्व शंत्रूना तू किती सामर्थ्यवान आहेस ते दाखवशील. तुझ्या सामर्थ्याने तुझा तिरस्कार करणाऱ्यांचा पराभव होईल.
ERVMR   देवा, तू तुझ्या सर्व शंत्रूना तू किती सामर्थ्यवान आहेस ते दाखवशील. तुझ्या सामर्थ्याने तुझा तिरस्कार करणाऱ्यांचा पराभव होईल.
IRVMR   तुझा हात तुझ्या सर्व शत्रूला पकडणार.
तुझा उजवा हात जे तुझा हेवा करतात त्यांना पकडेल.