Bible Language

Psalms 21:9 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   भट्टीतली आग अनेक वस्तू जाळू शकते. परमेश्वरा, तू जेव्हा राजाबरोबर असतोस तेव्हा तो भट्टीसारखा असतो. त्याचा क्रोध अग्रीसारखा जळतो आणि तो त्याच्या शत्रूंचा नाश करतो.
ERVMR   भट्टीतली आग अनेक वस्तू जाळू शकते. परमेश्वरा, तू जेव्हा राजाबरोबर असतोस तेव्हा तो भट्टीसारखा असतो. त्याचा क्रोध अग्रीसारखा जळतो आणि तो त्याच्या शत्रूंचा नाश करतो.
IRVMR   तुझ्या क्रोधसमयी तू त्यांना जळत्या भट्टीत जाळून टाकशील.
परमेश्वर त्याच्या क्रोधसमयी त्यांचा नाश करणार,
आणि त्याचा अग्नी त्यांना खाऊन टाकणार.