Bible Language

Psalms 45 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   मी राजासाठी या गोष्टी लिहितो तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरुन जाते. एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात.
ERVMR   मी राजासाठी या गोष्टी लिहितो तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरुन जाते. एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात.
IRVMR   {राजाच्या लग्नासंबंधी गीत} PS माझे हृदय चांगल्या विचारांनी भरून वाहते,
राजासाठी बनवलेली काव्ये मी मोठ्याने वाचेन,
लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जीभेतून शब्द येतात.