Bible Language

Psalms 46:5 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही देव सूर्योदयाच्या पूर्वीच मदत करेल.
ERVMR   देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही देव सूर्योदयाच्या पूर्वीच मदत करेल.
IRVMR   देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही;
देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील.