Bible Language

Psalms 70:3 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   लोकानी माझी चेष्टा केली त्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी आणि त्यांना शरम वाटावी अशी मला आशा वाटते.
ERVMR   लोकानी माझी चेष्टा केली त्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी आणि त्यांना शरम वाटावी अशी मला आशा वाटते.
IRVMR   जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात,
ते आपल्या लाजेने मागे फिरोत.