Bible Language

Psalms 94:8 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तुम्ही दुष्ट लोक, मूर्ख आहात. तुम्ही तुमचा धडा कधी शिकणार? तुम्ही वाईट लोक किती मूर्ख आहात! तुम्ही समजण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.
ERVMR   तुम्ही दुष्ट लोक, मूर्ख आहात. तुम्ही तुमचा धडा कधी शिकणार? तुम्ही वाईट लोक किती मूर्ख आहात! तुम्ही समजण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.
IRVMR   अहो तुम्ही मूर्ख लोकांनो, समजून घ्या;
मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत शिकणार आहात?