Bible Language

Psalms 94:9 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   देवानेच आपले कान केलेत तेव्हा त्यालाही कान असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो ऐकू शकतो. देवानेच आपले डोळे केलेत. तेव्हा त्यालाही डोळे असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो पाहू शकतो.
ERVMR   देवानेच आपले कान केलेत तेव्हा त्यालाही कान असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो ऐकू शकतो. देवानेच आपले डोळे केलेत. तेव्हा त्यालाही डोळे असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो पाहू शकतो.
IRVMR   ज्याने आपला कान घडविला तो ऐकणार नाही काय?
ज्याने आपला डोळा बनविला तो पाहणार नाही काय?