Bible Language

Psalms 95:9 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली, त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करु शकतो ते त्यांना दिसले.
ERVMR   तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली, त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करु शकतो ते त्यांना दिसले.
IRVMR   तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले,
आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली.