Bible Language

Psalms 96:6 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   त्याच्या समोर सुंदर तेजोवलय असते. देवाच्या पवित्र मंदिरात शक्ती आणि सौंदर्य असते.
ERVMR   त्याच्या समोर सुंदर तेजोवलय असते. देवाच्या पवित्र मंदिरात शक्ती आणि सौंदर्य असते.
IRVMR   वैभव ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत.
सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.