Bible Language

Revelation 14:10 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तो मनुष्य देवाच्यारागाच्या सर्व शक्तीनिशी बनवलेला द्राक्षारस पिईल. त्या व्यक्तीला पवित्र देवदूतांसमोर कोकऱ्यासमोर जळत्या गंधकानेपीडले जाईल.
ERVMR   तो मनुष्य देवाच्या रागाच्या सर्व शक्तीनिशी बनवलेला द्राक्षारस पिईल. त्या व्यक्तीला पवित्र देवदूतांसमोर कोकऱ्यासमोर जळत्या गंधकाने पीडले जाईल.
IRVMR   तोसुध्दा देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला, त्याचा क्रोधरुपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र दूतांसमोर आणि कोकऱ्यासमोर त्यास अग्नी आणि गंधक ह्यापासून पीडला जाईल.