Bible Language

Revelation 17:4 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   त्या स्त्रीने किरमिजी वजांभळी वस्त्रे घातली होती. तिने घातलेल्या सोने, जवाहिर मोत्यांनी ती चमकत होती. तिच्या हातात सोन्याचा पेलाहोता, हा पेला वाईट गोष्टींनी आणि तिच्या लैंगिक पापांच्या अशुद्धतेने भरला होता.
ERVMR   त्या स्त्रीने किरमिजी जांभळी वस्त्रे घातली होती. तिने घातलेल्या सोने, जवाहिर मोत्यांनी ती चमकत होती. तिच्या हातात सोन्याचा पेला होता, हा पेला वाईट गोष्टींनी आणि तिच्या लैंगिक पापांच्या अशुद्धतेने भरला होता.
IRVMR   त्या स्त्रीने जांभळी किरमिजी वस्त्रे नेसून, सोन्याचा मोलवान रत्नांचा, मोत्ये ह्यांचा साज घातला होता. तिच्या हातात, अमंगळ गोष्टींनी व्यभिचाराने भरलेला एक सोन्याचा प्याला होता;