Bible Language

Revelation 19:18 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   म्हणजे राजे, सरदार आणि प्रसिद्ध माणासांचे मांस तुम्हांलाखावयाला मिळेल. घोड्यांचे आणि त्यांच्यावर स्वार झालेल्यांचे, तसेच स्वतंत्र गुलाम, लहान थोर अशा सर्व लोकांचेमांस तुम्हांला खावयाला मिळेल.”
ERVMR   म्हणजे राजे, सरदार आणि प्रसिद्ध माणासांचे मांस तुम्हांला खावयाला मिळेल. घोड्यांचे आणि त्यांच्यावर स्वार झालेल्यांचे, तसेच स्वतंत्र गुलाम, लहान थोर अशा सर्व लोकांचे मांस तुम्हांला खावयाला मिळेल.”
IRVMR   म्हणजे तुम्ही राजांचे सेनापतीचे मांस खाल आणि बलवान पुरुषांचे मांस खाल; घोड्यांचे आणि त्यावर बसणाऱ्यांचे मांस खाल, स्वतंत्र आणि दास, लहान आणि मोठे अशा सर्वांचे मांस खाल. PEPS