Bible Language

Zechariah 11:8 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   एका महिन्यात मी तीन मेंढपाळांना कामावरुन काढून टाकले. मला मेंढ्यांचा राग आला त्या माझा तिरस्कार करु लागल्या.
ERVMR   एका महिन्यात मी तीन मेंढपाळांना कामावरुन काढून टाकले. मला मेंढ्यांचा राग आला त्या माझा तिरस्कार करु लागल्या.
IRVMR   एका महिन्यात मी तीन मेंढपाळांचा नाश केला. कारण मला त्या मेंढपाळांचा कंटाळा आला त्यांचा जीव माझा तिरस्कार करू लागला.