Bible Language

Zephaniah 1:15 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   देव तेव्हा आपला क्रोध प्रकट करील. तो भयंकर संकटाचा काळ असेल. ती विद्ध्वंसाची वेळ असेल. ती अंधाकाराची वेळ असेल. तो काळा, ढगाळ वादळी दिवस असेल.
ERVMR   देव तेव्हा आपला क्रोध प्रकट करील. तो भयंकर संकटाचा काळ असेल. ती विद्ध्वंसाची वेळ असेल. ती अंधाकाराची वेळ असेल. तो काळा, ढगाळ वादळी दिवस असेल.
IRVMR   तो दिवस क्रोधाचा, दु:खाचा क्लेशाचा दिवस आहे, वादळ नासधूस ह्यांचा दिवस आहे, उजाडीचा ओसाडीचा दिवस,
अभ्रांचा अंधाराचा दिवस आहे.