Bible Language

Isaiah 30:6 (LUKE_10_10)

Versions

MRV   नेगेवमधल्या प्राण्यांविषयी शोक संदेश:नेगेव ही धोकादायक जागा आहे. ही भूमी सिंह, फुरसे उडणारे साप ह्यांनी व्यापलेली आहे. पण काही लोक नेगेवमधूनच प्रवास करीत आहेत. ते मिसरला जात आहेत. त्यांनी आपली धन संपत्ती गाढवांवर उटांवर लादली आहे. ह्याचा अर्थ त्यांना मदत करू शकणाऱ्या राष्ट्रांवर ते विसंबले आहेत.