Bible Language

Isaiah 9:9 (LUKE_10_10)

Versions

MRV   मग एफ्राइमच्या (इस्राएलच्या) प्रत्येक माणसाला, एवढेच नव्हे तर शोमरोनच्या नेत्यांना कळून चुकेल की देवाने आपल्याला शिक्षा केली आहे.सध्या ती माणसे गर्विष्ठ बढाईखोर झाली आहेत, ते म्हणतात.