Bible Language

Joshua 13:21 (LUKE_10_10)

Versions

MRV   म्हणजेच हेशबोन येथील. अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या अखत्यारीतील सर्व मुलुख पठारावरील सर्व शहरे या हद्दीत होती. मोशेने सीहोन राजाचा मिद्यानचे मांडलीक अवी, रेकेम, सूर, हूर रेबा यांचा पराभव केला होता. (हे सर्व मांडलीक राजे सीहोनच्या बाजूने लढले होते.) ते तेथेच राहणारे होते.