Bible Language

1 Timothy 1:20 (LUKE_10_2)

Versions

MRV   त्यात हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, देवाविरुद्ध बोलण्याविषयी त्यांनी शिकावे.