Bible Language

1 Thessalonians 1:9 (LUKE_10_2)

Versions

MRV   कारण ते स्वत:च आमच्याविषयी सांगत आहेत म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आमचे स्वागत केले तसेच तुम्ही मूर्तिपासून देवाकडे कसे वळलात खऱ्या आणि जिवंत देवाची सेवा करण्यासाठी कसे वळलात.