Bible Language

Job 2:11 (LUKE_10_2)

Versions

MRV   ईयोबचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि शोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी ईयोब वर आलेल्या संकटांविषयी ऐकले होते. ते आपली घरे सोडून एका ठिकाणी भेटले. ईयोबला भेटून त्याला सहानुभूती दाखवावी त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले.