Bible Language
Lamentations 4:8
(LUKE_10_2)
Versions
MRV
पण
आता
त्यांचे
चेहरे
काजळीपेक्षा
काळे
झाले
आहेत.
त्यांना
रस्त्यांत
कोणी
ओळखतसुध्दा
नाही.
त्यांची
कातडी
सुरकुतली
आहे.
लाकडाप्रमाणे
शुष्क
होऊन
ही
हाडाला
चिकटली
आहे.