Bible Language
Matthew 26:31
(LUKE_10_2)
Versions
MRV
येशूने
सांगितले,
“आज
रात्रीच
तुमच्या
मनात
माझ्याविषयी
शंकाकुशंका
येतील
आणि
माझ्यावरील
तुमचा
विश्वास
उडेल.
पवित्र
शास्त्रात
असे
लिहेले
आहे:
‘मी
मेंढपाळाचा
वध
करीन,
कळपातील
मेंढरांची
दाणादाण
होईल.’
ज्खऱ्याा
13:7