Bible Language

Acts 1:18 (LUKE_8_1)

Versions

MRV   यहूदाला हे वाईट काम करण्यासाठी पैसे देण्याच आले होते. या पैशांनी त्याच्यासाठी शेत विकत घेतले गेले. परंतु यहूदा आपल्या डोक्यावर पडला. त्याचे शरीर तुटले. त्याची सर्व आतडी बाहेर पडली.