Bible Language

Acts 4:32 (LUKE_8_1)

Versions

MRV   विश्वासणाऱ्यांचा हा परिवार एक मनाने ऐक्याने राहत असे. ते एकचित्त होते. परिवारामधील कोणीही आपल्या मालमत्तेवर स्वतंत्र अधिकार सांगत नसे. उलट प्रत्येक गोष्ट ते वाटून घेत.