Bible Language

1 Samuel 19 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   शौलने आपला मुलगा योनाथान आणि इतर अधिकारी यांना दावीदचा वध करायला सांगितले. पण योनाथानला दावीद अतिशय आवडत असे.
ERVMR   शौलने आपला मुलगा योनाथान आणि इतर अधिकारी यांना दावीदचा वध करायला सांगितले. पण योनाथानला दावीद अतिशय आवडत असे.
IRVMR   {शौल दाविदाचा वध करू पाहतो} PS यानंतर शौलाने आपला पुत्र योनाथान याला आपल्या सर्व चाकरांस असे सांगितले की, दावीदाला जिवे मारावे. तथापि शौलाचा पुत्र योनाथान याची दावीदावर फार प्रीती होती.