Bible Language

1 Samuel 6:5 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   अशा पाच पाच प्रतिमा करुन त्या इस्राएलींच्या देवाला भरपाई म्हणून द्या. मग कदाचित् तुमच्या प्रदेशाला, तुमच्या परमेश्वराला, तुम्हाला होणारा त्रास तो थांबवेल.
ERVMR   अशा पाच पाच प्रतिमा करुन त्या इस्राएलींच्या देवाला भरपाई म्हणून द्या. मग कदाचित् तुमच्या प्रदेशाला, तुमच्या परमेश्वराला, तुम्हाला होणारा त्रास तो थांबवेल.
IRVMR   म्हणून तुम्ही तुमच्या गाठीच्या आकाराची तुमचे जे उंदीर शेताचा नाश करतात त्याच्या प्रतिकृती तयार करा आणि तुम्ही इस्राएलाच्या देवाचा गौरव करा कदाचित तो आपला हात तुम्हावरून, तुमच्या देवावरून, तुमच्या भूमीवरून काढेल.