Bible Language

1 Chronicles 11:19 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   दावीद म्हणाला, “देवा, हे पाणी मी कसे पिऊ? हे मी प्यायलो तर ते इथपर्यंत आणायला ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचे रक्तच प्यायल्यासारखे होईल.” त्याने ते पाणी प्यायचे कारण हे होय. त्या तीन शूरांनी असे बरेच पराक्रम केले.
ERVMR   दावीद म्हणाला, “देवा, हे पाणी मी कसे पिऊ? हे मी प्यायलो तर ते इथपर्यंत आणायला ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचे रक्तच प्यायल्यासारखे होईल.” त्याने ते पाणी प्यायचे कारण हे होय. त्या तीन शूरांनी असे बरेच पराक्रम केले.
IRVMR   तो म्हणाला “हे देवा, असले काम माझ्याकडून होवो या ज्या मनुष्यांनी आपले जीव धोक्यात घातले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? त्यांनी आपला जीव धोक्यात घालून ते आणले आहे.” त्याने ते पिण्यास नकार दिला. त्या तीन शूरांनी हे कृत्ये केले. PEPS