Bible Language

1 Chronicles 12 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   दावीद सिकलागला असताना त्याच्याकडे आलेल्यांची ही यादी. दवीद तेव्हा कीशचा मुलगा शौल याच्या भयाने लपून राहत होता. या लोकांनी दावीदाला लढाईत मदत केली.
ERVMR   दावीद सिकलागला असताना त्याच्याकडे आलेल्यांची ही यादी. दवीद तेव्हा कीशचा मुलगा शौल याच्या भयाने लपून राहत होता. या लोकांनी दावीदाला लढाईत मदत केली.
IRVMR   {सिकलाग येथे दाविदाला साहाय्य करणारे} PS कीशाचा पुत्र शौल याच्या भीतीने दावीद सिकलागला, लपून राहत असताना त्याच्याकडे आलेली माणसे ही होती. ते त्याच्या सैनिकांपैकी असून लढाईत मदत करणारे होते.