Bible Language

1 Chronicles 16:42 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे कर्णे फुंकणे हे काम होते. देवाची स्तुतिगीत गाईली जात असताना इतर वाद्ये वाजवण्याचेही काम त्यांच्याकडे होते. यदूथूनचे मुलगे द्वाररक्षक होते.
ERVMR   हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे कर्णे फुंकणे हे काम होते. देवाची स्तुतिगीत गाईली जात असताना इतर वाद्ये वाजवण्याचेही काम त्यांच्याकडे होते. यदूथूनचे मुलगे द्वाररक्षक होते.
IRVMR   हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे, कर्णे फुंकणे देवासाठी इतर वाद्यांवर संगीत वाजवणे यांचे ते प्रमुख होते. यदूथूनाचे पुत्र द्वाररक्षक होते.