Bible Language

1 Chronicles 16:7 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वराची स्तुतिगीते गाण्याचे काम दावीदाने आसाफला आणि त्याच्या भावांना दिले.
ERVMR   परमेश्वराची स्तुतिगीते गाण्याचे काम दावीदाने आसाफला आणि त्याच्या भावांना दिले.
IRVMR   {दाविदाचे आभारप्रदर्शक स्तोत्र} PS तेव्हा त्यादिवशी पहिल्याने दावीदाने आसाफाला आणि त्याच्या भावांना परमेश्वराची उपकारस्तुती करायला हे गीत गाण्यास दिले.