Bible Language

1 Chronicles 17:10 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   पूर्वी काही तापदायक गोष्टी घडल्या, पण मी माझ्या झस्राएल लोकांच्या रक्षणासाठी पुढारी नेमले होते. आता मी सर्व शत्रूंचा बीमोड करीन.“मी सांगतो की परमेश्वर तुझे घराणे चिरस्थायी करील.
ERVMR   पूर्वी काही तापदायक गोष्टी घडल्या, पण मी माझ्या झस्राएल लोकांच्या रक्षणासाठी पुढारी नेमले होते. आता मी सर्व शत्रूंचा बीमोड करीन. “मी सांगतो की परमेश्वर तुझे घराणे चिरस्थायी करील.
IRVMR   मी माझ्या इस्राएल लोकांवर न्यायाधीश नेमले होते त्यादिवसापासून ते जसे त्यांना त्रास देणार नाही. आणि मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड करीन, मी तुला आणखी सांगतो की, परमेश्वर तुझे घर बांधील. PEPS