Bible Language

1 John 5:2 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   अशा प्रकारे आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या पुत्रावर प्रीति करतो: देवावरप्रीति करण्याने त्याच्या आज्ञा पाळण्याने.
ERVMR   अशा प्रकारे आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या पुत्रावर प्रीति करतो: देवावर प्रीति करण्याने त्याच्या आज्ञा पाळण्याने.
IRVMR   देवावर प्रीती करण्याने त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो.