Bible Language

1 John 5:6 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   येशू ख्रिस्त आमच्याकडे पाणी रक्त यांच्यासह आला. तो केवळ पाण्याद्वारेच आमच्याकडे आला असे नाही तर पाणी आणिरक्ताद्वारे आला, आत्मा ही साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे.
ERVMR   येशू ख्रिस्त आमच्याकडे पाणी रक्त यांच्यासह आला. तो केवळ पाण्याद्वारेच आमच्याकडे आला असे नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला, आत्मा ही साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे.
IRVMR   जो आमच्याकडे पाणी रक्त यांच्यासह आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त; केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला.