Bible Language

1 Kings 20:9 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तेव्हा अहाबने बेन - हदादकडे निरोप पाठवला. अहाबने सांगितले, “तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेच मी पालन करु शकत नाही.”बेनहदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.
ERVMR   तेव्हा अहाबने बेन - हदादकडे निरोप पाठवला. अहाबने सांगितले, “तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेच मी पालन करु शकत नाही.” बेनहदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.
IRVMR   मग राजा अहाबाने बेन-हदादकडे निरोप्याला सांगितले की “माझा स्वामी अहाब राजास सांग” तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेचे मी पालन करु शकत नाही. बेन-हदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.